मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी काल नेस्को मैदानावर झालेल्या गटाध्यक्ष मेळाव्यात बोलताना उद्धव ठाकरेंवर टीका केली होती. शिवाय त्यांनी सभेत उद्धव ठाकरेंची मिमिक्री सुद्धा केली होती. यावर प्रतिक्रिया देताना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी राज ठाकरेंना टोला लगावला आहे.